Saturday, 29 July 2017

UPSC MPSC परिक्षेचे स्वरूप

Study Material
एमपीएससी-युपीएससी परीक्षेचे स्वरूप

आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते. एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या शहरांमध्ये अभ्यासिकांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. खरेतर या परीक्षेचे स्वरूप अभ्यासासाठी लागणारे अभ्याससाहित्य व योग्य नियोजन केल्यास आपण आहे तेथून देखील या परीक्षेची तयारी करू शकतो.
दरवर्षी एम.पी.एस.सी.द्वारे नागरी प्रशासनाचा गट अ व गट ब या श्रेणीच्या पदांसाठी एक साधारण परीक्षा घेतली जाते. विक्रीकर निरीक्षक सहायक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी एम.पी.एस.सी. वेगवेगळय़ा परीक्षांचे आयोजन करते. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त गट अ, याबरोबरच प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.
एम.पी.एस.सी.द्वारा भरली जाणारी पदे – १) उपजिल्हाधिकारी, गट अ २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ, ३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ, ४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ, ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ , ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, ९) तहसीलदार-गट अ, १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब, ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब, १२) कक्ष अधिकारी- गट ब, १३) गटविकास अधिकारी- गट ब १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब, १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब १९) नायब तहसीलदार- गट ब.
एम.पी.एस.सी. परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांत होते हे आपणास माहीत आहेच. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळोवेळी जाहीर केला जातो. दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी प्रशासनात येण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात, मात्र यांपकी काहींनाच यात यश प्राप्त होते मग ही परीक्षा अवघड असते का? उत्तर हे नकारार्थी आहे. या परीक्षेबद्दल योग्य माहिती करून घेतली व अभ्यासाचे नियोजन करून घेतले तर या परीक्षेत आपण नक्कीच यश प्राप्त करू शकतो.
परीक्षेच्या तयारीला सुरुवात कधी करावी- शक्यतो पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांपासून तयारी सुरुवात केल्यास जास्त चांगले असते, कारण अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व घटकांची सखोल तयारी करायला मोठा वेळ मिळतो. मात्र ग्रामीण व शहरी भागातील काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल माहिती उशिरा मिळते, मिळाली तरी ती योग्यप्रकारे मिळत नाही त्यामुळे वेगवेगळय़ा गरसमजुती पसरवल्या जातात. जर आपण पदवीधारक असणार व पदवी धारण करून काही वर्षे झाली असली तरी निराश होण्याचे काही कारण नाही. एक योग्य नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास आपण या परीक्षेची तयारी उत्तमपणे करू शकते. सर्वात आवश्यक अशी बाब म्हणजे सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची महाराष्ट्र शासनाची शालेय पाठय़क्रमातील पुस्तके वाचून काढावीत. कारण या पुस्तकांच्या वाचनाने पुढचा अभ्यासक्रम समजणे सोपे होते.
गेल्या काही वर्षांपासून खूप सारे प्रश्न या पुस्तकातून विचारले जातात. विशेषत: इतिहास, भूगोल व विज्ञान ही पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
वयोमर्यादा – साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वष्रे व कमाल ३३ वष्रे वयोमर्यादा निर्धारित केली आहे. कमाल वयोमर्यादा खालील बाबतींत शिथिलक्षम करण्यात आली आहे.
१) शासनाने मान्यता दिलेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांपर्यंत म्हणजे कमाल वयोमर्यादा ३८ वष्रे.
२) अपंग उमेदवारांच्या बाबतीत १० वष्रे शिथिलक्षम म्हणजे ४५ वर्षांपर्यंत.
३) पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत (कमाल ३८ वष्रे).
४) माजी सनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत. (३८ वष्रे).
परीक्षेचा अर्ज भरण्याची पद्धत- परीक्षेचा अर्ज भरताना शांत डोक्याने व योग्य सव्र्हरचा वापर करून अर्ज भरण्याची सुरुवात करावी
.
१) प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
२) उमेदवाराला अर्ज www.mahaonline.gov.in या वेबसाईटद्वारे आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक असते.
३) विहित पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षाशुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जात नाही.
४) अर्जाचे शुल्क हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे तसेच ऑनलाइन डेबिट कार्डद्वारे देखील जमा करता येते. परीक्षाशुल्क जमा झाल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षा केंद्राची निवड करणे देखील गरजेचे असते.
५) परीक्षेपूर्वी ७ दिवसांअगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र त्याच्या प्रोफाइलद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. ती प्रत डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
यूपीएससी परीक्षेचे स्वरूप
संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस. यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रीय तरुण मागे पडतात. याबाबत बऱ्याच वेळा चर्चा होताना दिसते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०११ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षाप्रणालीत मोठा बदल केला. २०११ पूर्वी परीक्षार्थीला सामान्य अध्ययन पेपरबरोबर एक ऐच्छिक विषयाचा पेपर द्यावा लागत असे. २०११ मध्ये हा पूर्वपरीक्षांचे ऐच्छिक पेपर काढून टाकण्यात आला व त्यासाठी सी सॅटचा पेपर ठेवण्यात आला म्हणजे आता पूर्वपरीक्षेत पेपर १ (२०० गुण) आणि पेपर २ (२०० गुण) हे दोन वेगवेगळे पेपर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम तंतोतंत सारखा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे होते.
१) अभ्यासाची सुरुवात : पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच या परीक्षेची तयारी सुरू केल्यास फायदेशीर ठरते. मात्र काही कारणांमुळे या काळात अभ्यास करणे शक्य झाले नसल्यास निराश होण्याचे कारण नाही. पदवीनंतर किमान एक वर्ष काही न करता फक्त या परीक्षेची तयारी करावी.
२) तयारी करताना सर्वप्रथम इ. ५ वी ते १० वी पर्यंत एन.सी.आर.टी.ची पुस्तके व्यवस्थित दोन ते तीन वेळेला वाचून टाकावीत. हा तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
३) अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत – बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल – माजिद हुसन, जिऑग्री थ्रु मॅप – के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान – विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशात्रासाठी सर्वप्रथम अर्थशात्राच्या संकल्पना समजून दत्ता आणि सुंदरम किंवा रमेशसिंग यांची पुस्तके वाचावीत. मूलभूत पुस्तकांचेच वाचन तीन ते चार वेळा केल्यास जास्त फायदा होतो.
४) यूपीएससी व एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार किंवा नाही, हे ठरविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या बाबतीत मोठा विरोधाभास दिसून येतो. तो म्हणजे जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील, इंजिनीअरिंग शाखेतील आहेत, त्यांना या पेपरची तयारी करणे सोपे जाते. या पेपरमध्ये हे विद्यार्थी सहजतेने पास होताना दिसतात. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहे, त्यांना या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या पेपरच्या संदर्भात त्यांच्या मनात मोठा न्यूनगंड दिसतो म्हणून अशा विद्यार्थ्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच दिवसांतील काही वेळ या पेपरच्या तयारीस दिल्यास हा पेपर त्यांच्यासाठी देखील सोपा होऊ शकतो. ज्यांच्या मनात गणिताबद्दल भीती बसलेली आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, की सी-सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर नव्हे. मात्र गणित, बुद्धिमत्ता यांचे योग्य नियोजन व तयारी केल्यास ती तयारी या पेपरसाठी उपयोगी ठरते.
६) २०१३ च्या मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करत होते; तसेच ज्यांना आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल योग्य ज्ञान होते, त्यांनाच मुख्य परीक्षेचे पेपर सोपे गेले.(२०१३ मध्ये मुख्य परीक्षेसाठी संघ लोकसेवा आयोगाने बदल केला होता तो आपण पुढील भागात पाहणार आहोत.), या परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर मध्ये (मुख्य) अडीचशे गुणांसाठी २५ प्रश्न विचारलेले होते. प्रत्येक प्रश्न १० गुणांसाठी होता व १० गुणांसाठी २०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली होती म्हणजेच थोडक्यात तीन तासांत ५ हजार शब्द लिहावयाचे होते. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव मोठय़ा प्रमाणात करावा. हस्ताक्षर मात्र वाचनीय असावे.
७) परीक्षा मराठी माध्यमातून की इंग्रजी माध्यमातून द्यावी: मुख्य परीक्षा व मुलाखत आपण मराठी माध्यमात देऊ शकतो. फक्त एक इंग्रजीचा अनिवार्य ३०० गुणांचा पेपर इंग्रजीत लिहायचा असतो. या पेपरचे गुण अंतिम गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र हा पेपर पास होणे आवश्यक असते. मुख्य परीक्षा ही मराठी माध्यामातून द्यावी की इंग्रजी माध्यमातून द्यावी हा एक नेहमीचा प्रश्न आहे. जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत व ज्यांना इंग्रजी बोलताना थोडी अडचण येते, ते मात्र शेवटपर्यंत गोंधळात असतात की पेपर मराठी माध्यमातून लिहावा की इंग्रजी माध्यमातून. जर मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असेल, तर अभ्यास साहित्य मराठीतून वाचावे की इंग्रजीतून वाचावे येथून प्रश्नांना सुरुवात होते. खरंतर माध्यमाचा प्रश्न पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर येणार असतो. जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहेत व ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असाल, तर मुख्य परीक्षेतील विज्ञान संदर्भात घटकांची तयारी करताना तो घटक मराठीत सांगणे अवघड जाते. आता मराठी भाषेतून चांगली पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. थोडक्यात पेपर मराठीतून किंवा इंग्रजीतून लिहावा याबाबत जास्त खल न करता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून त्यातील प्रत्येक उपघटकांवर आपली व्यवस्थित पकड निर्माण करावी. एकदा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ठरविणे जास्त सोपे होते की माध्यम कोणते निवडावे.

Friday, 28 July 2017

भारतीय इतिहास के प्रमुख युद्ध

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

*🏹भारतीय इतिहास के प्रमुख युद्ध 🏹*

*🌷326 ⚔हाईडेस्पीज का युद्ध⚔ -* सिकंदर और पंजाब के राजा पोरस के बीच जिसमे सिकंदर की विजय हुई।

*🌷261 ⚔कलिंग की लड़ाई ⚔-* कलिंग का प्रख्यात युद्ध सम्राट अशोक और कलिंग के राजा अनंत नाथन के बीच 261-262 ईसा पूर्व में दया नदी के किनारे लड़ा गया था।

*🌷712 ⚔सिंध की लड़ाई⚔-* मोहम्मद कासिम ने अरबों की सत्ता स्थापित की।

*🌷1191 ⚔तराईन का प्रथम युद्ध ⚔-* मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ था। चौहान की विजय हुई।

*🌷1192 ⚔तराईन का द्वितीय युद्ध⚔-* मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच| इसमें मोहम्मद गौरी की विजय हुई।

*🌷1194 ⚔चंदावर का युद्ध⚔-* इसमें मुहम्मद गौरी ने कन्नौज के राजा जयचंद को हराया।

*🌷1526⚔ पानीपत का प्रथम युद्ध⚔-* मुग़ल शासक बाबर और इब्राहीम लोदी के बीच।

*🌷1527 ⚔खानवा का युद्ध⚔-* इसमें बाबर ने राणा सांगा को पराजित किया।

*🌷1529⚔ घाघरा का युद्ध⚔-* इसमें बाबर ने महमूद लोदी के नेतृत्व में अफगानों को हराया।

*🌷1539 ⚔चौसा का युद्ध⚔-* इसमें शेरशाह सूरी ने हुमायु को हराया।

*🌷1540 ⚔कन्नौज (बिलग्राम का युद्ध)⚔-* इसमें फिर से शेरशाह सूरी ने हुमायूँ को हराया व भारत छोड़ने पर मजबूर किया।

*🌷1556 ⚔पानीपत का द्वितीय युद्ध⚔-* अकबर और हेमू के बीच।

*🌷1565 ⚔तालीकोटा का युद्ध⚔-* इस युद्ध से विजयनगर साम्राज्य का अंत हो गया क्यूंकि बीजापुर, बीदर,अहमदनगर व गोलकुंडा की संगठित सेना ने लड़ी थी।

*🌷18 जून, 1576 ई. -⚔ हल्दी घाटी का युद्ध⚔ -* हल्दीघाटी का युद्ध मुग़ल बादशाह अकबर और महाराणा प्रताप के बीच लड़ा गया था। अकबर और राणा के बीच यह युद्ध महाभारत युद्ध की तरह विनाशकारी सिद्ध हुआ था। ऐसा माना जाता है कि इस युद्ध में न तो अकबर जीत सका और न ही राणा हारे। अन्त में यूद्ध अनिर्णायक रहा। (विकिपीडिया के अनुसार)

*🌷1757 ⚔प्लासी का युद्ध⚔-* अंग्रेजो और सिराजुद्दौला के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई और भारत में अंग्रेजी शासन की नीव पड़ी।

*🌷1760 ⚔वांडीवाश का युद्ध⚔-* अंग्रेजो और फ्रांसीसियो के बीच, जिसमे फ्रांसीसियो की हार हुई।

*🌷1761 ⚔पानीपत का तृतीय युद्ध⚔-* अहमदशाह अब्दाली और मराठो के बीच। जिसमे फ्रांसीसियों की हार हुई।

*🌷1764 ⚔बक्सर का युद्ध⚔-* अंग्रेजो और शुजाउद्दौला, मीर कासिम एवं शाह आलम द्वितीय की संयुक्त सेना के बीच। अंग्रेजो की विजय हुई। अंग्रेजो को भारत वर्ष में सर्वोच्च शक्ति माना जाने लगा।

*🌷1767-69 ⚔प्रथम मैसूर युद्ध⚔-* हैदर अली और अंग्रेजो के बीच, जिसमे अंग्रेजो की हार हुई।

*🌷1780-84 ⚔द्वितीय मैसूर युद्ध-* हैदर अली और अंग्रेजो के बीच, जो अनिर्णित छूटा।

*🌷1790 ⚔तृतीय आंग्ल मैसूर युद्ध ⚔-* टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच लड़ाई संधि के द्वारा समाप्त हुई।

*🌷1799⚔ चतुर्थ आंग्ल मैसूर युद्ध⚔-* टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच , टीपू की हार हुई और मैसूर शक्ति का पतन हुआ।

*🌷1849 ⚔चिलियान वाला युद्ध⚔-* ईस्ट इंडिया कंपनी और सिखों के बीच हुआ था जिसमे सिखों की हार हुई।

*🌷1962 ⚔भारत चीन सीमा युद्ध⚔-* चीनी सेना द्वारा भारत के सीमा क्षेत्रो पर आक्रमण। कुछ दिन तक युद्ध होने के बाद एकपक्षीय युद्ध विराम की घोषणा। भारत को अपनी सीमा के कुछ हिस्सों को छोड़ना पड़ा।

*🌷1965 ⚔भारत-पाक युद्ध⚔-* भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। भारत पाकिस्तान के बीच शिमला समझौता हुआ।

*🌷1971 ⚔भारत-पाक युद्ध⚔-* भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। फलस्वरूप बांग्लादेश एक स्वतन्त्र देश बना।

*🌷1999⚔ कारगिल युद्ध⚔-* जम्मू एवं कश्मीर के द्रास और कारगिल क्षेत्रो में पाकिस्तानी घुसपैठियों को लेकर हुए युद्ध में पुनः पाकिस्तान को हार का सामना करना पड़ा और भारतीयों को जीत मिली।

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌹

Monday, 24 July 2017

सूर्यमालेतील ग्रह

www.plstudycenter.blogspot.in

👆🏻👆🏻👆🏻
Website: -
Pravin Deshpande

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती

🎯 ग्रहाचे नाव - बूध

* सूर्यापासुन चे अंतर - 5.79

* परिवलन काळ - 59

*परिभ्रमन काळ - 88 दिवस

*इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

🎯 ग्रहाचे नाव - शुक्र

*सूर्यापासुन चे अंतर - 10.82

*परिवलन काळ - 243 दिवस

*परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

*इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

🎯 ग्रहाचे नाव - पृथ्वी

*सूर्यापासुन चे अंतर - 14.96

*परिवलन काळ - 23.56 तास

*परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

*इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

🎯 ग्रहाचे नाव - मंगळ

*सूर्यापासुन चे अंतर - 22.9

*परिवलन काळ - 24.37 तास

*परिभ्रमन काळ - 687

*इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

🎯 ग्रहाचे नाव - गुरु

*सूर्यापासुन चे अंतर - 77.86

*परिवलन काळ - 9.50 तास

*परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

*इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

🎯 ग्रहाचे नाव - शनि

*सूर्यापासुन चे अंतर - 142.6

*परिवलन काळ - 10.14 तास

*परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

*इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

🎯 ग्रहाचे नाव - युरेनस

*सूर्यापासुन चे अंतर - 268.8

*परिवलन काळ - 16.10 तास

*परिभ्रमन काळ - 84 वर्षे

*इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

🎯 ग्रहाचे नाव - नेपच्यून

*सूर्यापासुन चे अंतर - 449.8

*परिवलन काळ - 16 तास

*परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

*इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

Thursday, 22 June 2017

Important Indian Towns on River

😊 *IMPORTANT INDIAN TOWNS ON RIVER*
www.plstudycenter.blogspot.in

👉 Patna - Ganga
👉 Varanasi - Ganga
👉 Kanpur - Ganga
👉 Haridwar - Ganga
👉 Badrinath - Alaknanda
👉 Agra - Yamuna
👉 Delhi - Yamuna

👉 Mathura - Yamuna
👉 Ferozpur - Satluj
👉 Ludhiana - Satluj
👉 Srinagar - Jhelum
👉 Lucknow - Gomti
👉 Jaunpur - Gomti
👉 Ayodhya - Saryu
👉 Ahmedabad - Sabarmati
👉 Kota - Chambal
👉 Jabalpur - Narmada
👉 Panji - Mandavi
👉 Ujjain - Shipra
👉 Surat - Tapti
👉 Jamshedpur - Subarnarekha

👉 Dibrugarh - Brahmaputra
👉 Guwahati - Brahmaputra
👉 Kolkata - Hooghly
👉 Sambalpur - Mahanadi
👉 Cuttack - Mahanadi
👉 Nasik - Godavari
👉 Vijayvada - Krishna

दिल की बात

🍀दिल की बात🌿

IAS aspirant
👉🏻Pravin Deshpande

- - #पढाई में जब मन ना लगे जनाब तो उस #माँ - बाप का चेहरा याद कर लिया करो जो #सारे मोहल्ले में गर्व से कहते हैं - मेरा बेटा #कलेक्टर बनेगा शिक्षक बनेगा पुलिस बनेगा - - - #आज फ़िर कहता हूँ दोस्तों

- तुम्हारी सबसे #बड़ी चाहत , तुम्हारी असली खुशी , तुम्हारी जिंदगी , तुम्हारा संसार तुम्हारे माँ - बाप हैं वो तुम्हारा पहला प्यार हैं
तुम उनसे #बेवफ़ाई कैसे कर सकते हो - स्मरण रहे जो पहले प्यार के प्रति वफादार हैं वो ही दूसरे प्यार के असली हकदार हैं -
दोस्तों - तुम्हारी आँखो को जिसने सपने दिखाये , तुम्हारी #हर बड़ी मुसीबत के वक्त तुम्हारे #सर पर उनका हाथ रहा -
जिसकी उँगली पकड़कर   तुमने चलना सीखा और जिन आँखो ने ये ख्वाब देखा की मेरा #बच्चा एक दिन मेरा नाम रोशन करेगा , जो मैं नही कर सका वो मेरी बेटी करेगी वो मेरा बेटा करेगा
वो आज तक तेरे चेहरे को देखकर अपने सारे ग़म भुलाते आये हैं -
उन्हे तुम पर #भरोसा हैं तब बताओ मुझे तुम क्यों नही अपने ख्वाबों को साकार करने के लिये कोई क़दम आगे बढ़ा रहे हो ?
आखिर क्यों #खामोश बैठे हो ? क्यों नही मेहनत करना चाहते हो ?
क्या यही तुम्हारा प्यार हैं ? क्या यही तुम्हारा कर्तव्य हैं ?
अरे #जनाब जब पढाई में मन ना लगे तो उस बाप का चेहरा याद कर लिया करो जो सारे मोहल्ले में #छाती पीटते फिरते हैं - अरे मेरा बेटा तो कलेक्टर ही बनेगा मुझे उस पर भरोसा हैं वो #कभी मेरा सर नीचा नही करेगा -
याद करो उस #माँ को जो ना जाने कितने कष्ट सहन करती हैं और इसका तुम्हे वो एहसास तक नही होने देती हैं ताकि तुम दुखी ना हो -
अपना #पेट काट - काट कर तुमको पढाया - लिखाया . और आज इस काबिल बनाया की तुम जो चाहो वो प्राप्त कर सको -
फ़िर भी ये #चुप्पी क्यों साध रखी हैं ?
आखिर क्यों #भूल जाते हो तुम की उन्होने हमारी खुशियों के लिये उन्होने अपनी #सारी खुशियाँ त्याग दी -
सिर्फ इसलिये की चलो मेरी #जिंदगी जैसे #कटी ठीक हैं लेकिन मेरे बच्चो को कोई कष्ट ना हो किसी चीज़ की कमी ना हो जाय
तो अब बोलो #तुम सब अब अपनी क्या जिम्मेदारी बनती हैं ?
बस अब बहूत हुवा अब समय आ गया हैं
तपस्या का , #मेहनत का , #त्याग का , कूछ कर गुजरने का और अपने ख्वाबों को पूरा करने का -
अब अपने माँ - बाप के होठों पर मुस्कान लाने की ,
तो उठाओ अब #किताबों को और लगा दो अपनी जान पढ़ डालो इतिहास , #भूगोल , संविधान , विज्ञान सब कूछ और #करेंट की चिंता मत कर करेंट तो अब तू खुद बनायेगा -
#हर मैगजीन के कवर पर #छा जाओ दोस्तों - तुम ऐसी मेहनत करो की जब #उसका परिणाम सामने आये तो हजारो की संख्या में कैमरे तुम्हारी एक #तस्वीर पाने को तुम्हारे #दरवाजे के सामने हो हर मीडिया वाला तुमसे बात करने को बेताब दिखे
हर जगह तुम्हारे चर्चे हो - हर माँ - #बाप अपने बच्चो को तुम्हारा #उदाहरण देने लग जाय
हर किसी के लिये #प्रेरणास्रोत बन जाओ तुम -
दोस्तों - #हम कभी भी अपने माँ - बाप का कर्ज तो नही चुका सकते लेकिन उनके #होठों पर मुस्कान तो ला सकते हैं -
तो #शपथ लो आज की तुम ऐसा कठोर परिश्रम करोगे - जिसके परिणाम शोर मचा दे और माँ - #बाप कह सके - #बेटा गर्व हैं मुझे तुम पर - और हर कोई कह उठे बेटी हो तो ऐसी बेटा हो तो ऐसा
तो प्रतिज्ञा लो आज मेरी #बहनों , भाइयों की तुम्हारी चाहत से भी ज्यादा बड़ी चाहत - माँ - बाप का #सम्मान होगा - उनके होठों की #मुस्कान होगी -- - - - #धन्यवाद - - -

✍🏻प्रविण देशपांडे